Sanjay Raut Defamation Notice : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना 100 कोटी मानहानीची नोटीस
abp majha web team
Updated at:
01 Apr 2023 08:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना 100 कोटी मानहानीची नोटीस, मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नोटीस, एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष अमर लोखंडेंनी पाठवली नोटीस