Sanjay Raut :Rahul Gandhi यांना सावरकरांच्या मुद्द्यावरून दिलेल्या इशाऱ्यावरुन राऊतींनी दिली भेट
abp majha web team
Updated at:
29 Mar 2023 07:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजय राऊतांनी सर्व काही आलबेल आहे, असं ट्विट केलंय... हे ट्विट करण्याचं कारण म्हणजे संजय राऊत यांनी घेतलेली सोनिया गांधी, आणि राहुल गांधी यांची भेट... उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी यांना सावरकरांच्या मुद्द्यावरून इशारा दिला होता... त्या पार्श्वभूमीवर ही भेट होती... या भेटीत अनेक महत्त्वांच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचं राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलंय..