Sanjay Raut Full Speech : झाडी, डोंगर, हाटील अलिबागमध्येही आहेत, हिंमत असेल तर मुंबईत येऊन दाखवा
abp majha web team
Updated at:
28 Jun 2022 07:07 PM (IST)
बंडखोरांपैकी अनेक जण आमच्या संपर्कात. शिवसेना नेते संजय राऊतांचा दावा. आसाममधील काही जण आमच्यासाठी बंडखोर नाहीत. राऊतांची प्रतिक्रिया.