Sanjay Raut Full Speech Indapur : बारामतीमध्ये धमक्या देता, मुंबईत यायचंय लक्षात ठेवा : संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut Full Speech Indapur : बारामतीमध्ये धमक्या देता, मुंबईत यायचंय लक्षात ठेवा : संजय राऊत
तुम्हाला धमक्या नवीन असतील, आम्ही धमक्या देतो सुद्धा आणि घेतो सुध्दा. धमक्या आवाज बदलून दिल्या जातात. तुम्ही बारामतीत धमक्या देत असाल तर तुम्हाला मुंबईत यायचं आहे, ठाण्यात यायचं आहे, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे. इंदापुरातील मविआच्या प्रचार सभेत ते बोलत होते. ...
Continues below advertisement