Sanjay Raut Full PC : भाजप आणि अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठीचा करार : संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut Full PC : भाजप आणि अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठीचा करार : संजय राऊत
झाला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करत भाजपची (BJP) कास धरली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) वरच्या फळीत सामील होणारे अजित पवार काल (रविवारी) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सामील झाले. त्यामुळे आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. तसेच, राज्याचा गाडा आता शिंदे-फडणवीस-पवार सरकार हाकणार आहे. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर 8 आमदारांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली.
Continues below advertisement