Sanjay Raut FULL PC : देवेंद्र फडणवीस अपयशी , अकार्यक्षम गृहमंत्री - संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut FULL PC : देवेंद्र फडणवीस अपयशी , अकार्यक्षम गृहमंत्री - संजय राऊत  महाराष्ट्रात गुंडांनी गुंडांसाठी चालवेलं राज्य सुरु आहे  मुख्यमंत्री आणि बाळराज्यांना गुंडे भेटले स्वागताचे पोस्टर लावले जात आहेत सरकारी कामं गुंडांना दिली जात आहेत 8 हजार कोटी एब्युलन्सचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळालं आहे .. मुख्यमंत्र्यांच्या संबंधीत माफिया आहेत लवकरच समोर येईल बाळराजांकडून त्यासाठी दबाव टाकला जात आहे  शिंदेंच्या टोळीत गुंड पोलिस एकत्र  त्यांचा हिशोब 2024 नंतर दिला जाईल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram