Sanjay Raut Full PC : परिवर्तनाची सुरुवात विदर्भातून होते; आम्ही पक्ष पाहत नाही, मविआ म्हणून लढतोय

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : परिवर्तनाची सुरुवात विदर्भातून होते; आम्ही पक्ष पाहत नाही, मविआ म्हणून लढतोय परिवर्तनाची सुरुवात विदर्भातून होते.. पक्ष म्हणून आम्ही पाहच नाही.. माविआ म्हणून पाहतो..  ऑन एबीपी सर्वे सर्वे विषयी सहमत नाही..  महाराष्ट्रात 100 टक्के यश मिळवण्याच्या मार्गावर आहोत  फडणवीसांना आकडे लावण्य़ाची सवय.. निवडणुकीनंतर हेच करावं लागेल  देशभरात आम्ही 305 जागा जिंकू.. महाराष्ट्रात 35 प्लस जागा जिंकू  मुख्यमंत्र्यांनी रोडशो घेऊ दे नाही तर काही करु दे त्यांच्या हातात काही पडणार नाही 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram