Sanjay Raut FULL PC : Rahul Kul यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप, फडणवीसांवर हल्लाबोल, संजय राऊत कडाडले

Continues below advertisement

Sanjay Raut Complaint to CBI: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात (Bhima Patas Sugar Factory) राऊतांनी सीबीआयकडे (CBI) तक्रार केल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यानं आपण सीबीआयकडे तक्रार केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. तसेच, या कारखान्यात तब्बल 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, भीमा पाटस कारखाना भाजप (BJP) आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्या मालकीचा आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram