Sanjay Raut Full PC : महाराष्ट्र देशातील गुंडगिरीचा सर्वात मोठा अड्डा - संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut Full PC : महाराष्ट्र देशातील गुंडगिरीचा सर्वात मोठा अड्डा - संजय राऊत देशातील कोणत्याही गंभीर प्रश्नावर मोदी बोलले नाही मणीपूरमध्ये उद्रेक सुरु आहे दिल्लीत इव्हीएम विरोधात प्रचंड आंदोलन सुरु आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे त्यांनी नेमलेले बेकायदेशीर मुख्यमंत्री गुंडांना पोसतायत.. मोदी भाषणात 78 मिनिटं काँग्रेसवर राहिले काँग्रेसच्या भितीतून मुक्त व्हा काँग्रेसच्या कामाची भिती त्यांच्या मनातून जात नाहीये शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.. मोदींनी त्यावर शब्द तरी उच्चारला का चंदिगडच्या महापौर निवडणुकीत घोटाळा ध्रुतराष्ट्राप्रमाणे मोदी डोळ्याला पट्टी लावून बसलेत सर्वोच्च न्यायालयाने झापण्याच्या पलिकडे पावलं टाकावी बेरोजगार द्या, शेतमालाला चांगला दर हवा आहे.. फुकट दर्शन नकोय
Continues below advertisement