Sanjay Raut Full PC : निवडणूक आयोगाच्या कारवाईचं स्वागत; महाराष्ट्रात सरकारी यंत्रणेचा गैरवापर सुरू

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : निवडणूक आयोगाच्या कारवाईचं स्वागत; महाराष्ट्रात सरकारी यंत्रणेचा गैरवापर सुरू  आमच्या पक्ष कार्यलायाकडून १७ पत्र आम्ही पाठवले आहेत  काही सुचना आहे त्याची दखल घेतली नाही  राज्यात भाजपकडून गैरवापर सुरू आहे  मोदी ध्यानस्थ बसले ती एक मुक पत्रकार परिषदच होती  काय कारवाई बघू  २४ तास आहे आमच्या कोण कोणावर कारवाई करतो ते बघू आमच्या पक्षाकडून  निवडणूक आयोगाला 17 पत्र लिहली त्याची दखल घेतली नाही आम्ही निवडणूक आयोगाला कसा गैरव्यावहार सुरु आहे यासाठी पत्र लिहलं उद्धव उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेवर आक्षेप घेत भाजपचे काही लोक निवडणूक आयोगाला पत्र लिहितात त्याची लगेच दखल घेतली जाते सध्याचा निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीची शाखा आहे या सगळ्या गोष्टींचे उत्तर त्यांना उद्या द्यावा लागणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा कॅमेरा लावून मुखप्रचार केला तेव्हा त्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला नाही 24 तास शिल्लक राहिले आहेत. उद्या क्लियर होईल कोण कोणावर कारवाई करतय कारवाई काय करायची ते करा आम्ही स्वागत करतो जयराम रमेश यांनी जे आरोप केलेले आहेत, त्यामधले बारा जिल्हाधिकारी महाराष्ट्रातले आहेत तुझ्या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला हरण्याची भीती आहे किंवा काही ठिकाणी काठावर पास होतील. त्या ठिकाणी गृहमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांन फोन गेले  जिलेबी फाफडा मिठाईवाटा बघुयात मोदी पंतप्रधान होत नाहीत उद्या चार पर्यंत मोदी भूतपूर्व झाले असतील इंडिया आघाडी 24 तासात आपला पंतप्रधान घोषित करेल आमची सर्व विषयांवर चर्चा झाली आहे माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram