Sanjay Raut Full PC : फडणवीसांवर टीका, शिंदेंना आव्हान; संजय राऊतांची तुफान फटकेबाजी

Sanjay Raut Full PC : फडणवीसांवर टीका, शिंदेंना आव्हान; संजय राऊतांची तुफान फटकेबाजी काल जो काही मेळावा झाला त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या परीने वर्धापन दिन साजरा केला शिंदे यांनी सरकारची बाजू यावर भर दिला, उद्धव ठाकरेंनी आनंद साजरा केला आणि मोदी जी यांच्यावर टीका केली  आता ती टीका ऐकून लोकं कंटाळली आहेत  ब्रँड संपला वगैरे ही भाषा यांच्यासाठी आहे आमच्यासाठी नाही आहे  12 त्यांचे वाजले आहेत लोकांना ठोस कामं हवी आहेत करमणूक नको आहे पवारांना आरक्षण विषयाची माहिती आहे 95 आणि 2014 दोन वेळा आमचं सरकार होतं, उर्वरित काळ त्यांचो सत्ता होती  लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी राणे समितीची घाईने नियुक्ती केली - आम्ही कायदेशीर मार्गाने आरक्षण देण्याचं काम केलं, आरक्षण उच्च न्यायालयात टीकलं पण उद्धव ठाकरेंच्या काळात ते रद्द झालं  8 आणि 9 जागा आणणारे 240 जागा आणणाऱ्या मोदींना आव्हान देतायत - या आव्हानाचा मूल्यमापन जनता करेल - उद्धव ठाकरेंनी कुणावर टीका करणं सोडलं - मविआ करताना पवारांच्या घरी बूट काढायच्या ठिकाणी उद्धव ठाकरे उभे होते

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola