Sanjay Raut Full PC : 22 जानेवारीच्या राजकीय सोहळ्यानंतर आम्ही अयोध्येला धार्मिक उत्सव करु
राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उद्धव ठाकरेंना अद्याप निमंत्रण नाही, २२ जानेवारीच्या राजकीय सोहळ्यानंतर आम्ही अयोध्येला जाणार, खासदार संजय राऊत यांची माहिती.