Sanjay Raut Full PC : तुम्ही कारवाई करत रहा आम्ही लढू मात्र गुडघे टेकणार नाही - संजय राऊत
Sanjay Raut Full PC : तुम्ही कारवाई करत रहा आम्ही लढू मात्र गुडघे टेकणार नाही - संजय राऊत रोहित पवार यांच्यावर सातत्याने तपास यंत्रणा कारवाई करत आहेत त्यांचा छळ केला जात आहे त्यांच्या कुटुंबीयांचा छळ केला जात आहे त्यांना वारंवार तपासासाठी बोलावलं जात आहे असा काय गुन्हा केला आहे रोहित पवार यांनी उद्योग आहे व्यवहार आहे लहान सहान गोष्टी मागेपुढे झाल्या असतील त्याच्यासाठी धडाधड धाडी टाकून त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करणे आणि बदनाम करणं लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत रोहित पवार यांनी भूमिका घेतली आहे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात आक्रमण करणाऱ्या दिल्लीच्या मोगल शाहीपुढे न जुकण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे आणि आम्ही घेतली आहे महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे महाराष्ट्राचे उद्योग पळण्याचे उद्योग सुरू आहेत महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत इतर सगळे लोक गप्प बसले असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील फडणवीस असतील पण उद्धव ठाकरे माननीय शरद पवार रोहित पवार संजय राऊत असे अनेक लोक आज आहेत आमच्यावर कारवाया झाल्या होतील आम्ही तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही फडणवीस यांनी सांगावं रोहित पवार भाजपमध्ये या आम्ही कारवाया थांबवतो रोहित पवार हे कुठे जाणार नाहीत ते आजोबांबरोबर ठाम राहतील जसे आम्ही आहोत