Sanjay Raut यांना ईडीचा दणका, दादरमधील घर जप्त ABP Majha Enforcement Directorate
Continues below advertisement
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची अलिबाग आणि दादरमधील संपत्तीवर टाच आणली आहे. त्यानंतर आता संजय राऊतांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपला आव्हान दिलं आहे. मराठी शब्दात बोलायचं झाल्यास आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो असं खासदार संजय राऊत म्हणाले. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रियेतील प्रमुख दहा मुद्दे...
Continues below advertisement