Sanjay Raut : किरीट सोमय्यांना राऊतांची मानहानीची नोटीस; बिनशर्त माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई
abp majha web team
Updated at:
22 Feb 2023 02:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजय राऊतांची सोमय्यांना मानहानीची नवीन नोटीस, बिनशर्त माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा , बदनामीकारक ट्विट केल्याप्रकरणी सोमय्यांना नोटीस