Sanjay Raut on MVA Lok Sabha Seat sharing : 2019 मध्ये जिंकलेल्या जागा लढवणारच : संजय राऊत
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीबद्दल संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलंय.. २०१९ साली तत्कालीन शिवसेनेनं महाराष्ट्रात १८ जागा जिंकल्या होत्या.. त्या सर्व जागा यंदाही ठाकरे गटच लढवणार, असं राऊत म्हणाले. तसंच, मविआतील प्रत्येक घटकपक्षानं १६-१६ जागा लढवायच्या, असा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचित केली.
Continues below advertisement
Tags :
Lok Sabha MVA ABP Majha Sanjay Raut Shiv Sena NCP ' Congress Lok Sabha Seat Sharing Lok Sabha Election