EXCLUSIVE | घोटाळ्याचे आरोप सिद्ध केले नाहीत, तर आरोप करणाऱ्यांना जोड्यानं मारू : संजय राऊत

Continues below advertisement
Sanjay Raut EXCLUSIVE interview : शिवसेनेचे नेते आणि खासदार यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी आज ईडीनं चौकशीसाठी पुन्हा एकदा बोलावलं आहे. अशातच राऊत यांच्यावर केलेले आरोप सिद्ध केले नाहीत, तर आरोप करणाऱ्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जोड्यानं मारू असं स्फोटक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राज्यातील नेत्यांची सुरक्षा कमी करण्यापासून ते भंडाऱ्यातील दुर्घटनेपर्यंत सर्व विषयांवर संजय राऊत यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram