Sanjay Raut : बाळासाहेबांसोबतची ते तुरुंगातील दिवाळी, संजय राऊत EXCLUSIVE

शिवसेनेची धडाडीची तोफ म्हणजे संजय राऊत...संजय राऊत यावर्षी सर्व कुटुंबीयांसोबत दिवाळी जरी साजरी करत असेल तरी गेल्या वर्षी हेच संजय राऊत दिवाळीच्या दिवसात आर्थर रोड तुरुंगात होते.. यावर्षी आई, पत्नी, मुली, भाऊ यांच्या सोबत दिवाळी साजरी करत आहेत. जेलमध्ये असताना त्यांची दिवाळी कशी होती?, यावर्षीची दिवाळी कशी आहे, बाळासाहेबांसोबतची दिवाळी कशी असायची?, त्यांनी मित्र पक्ष आणि विरोधकांना दिवाळीच्या कशा  शुभेच्छा दिल्या? हे सर्व त्यांच्याकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी. 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola