Sanjay Raut FULL PC : अजितदादा आंदोलन काय करता, राजीनामा द्या, संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut FULL PC : अजितदादा आंदोलन काय करता, राजीनामा द्या, संजय राऊतांची मागणी
या सगळ्यांनी त्याचे पैसे खालेत भ्रष्ठाचार झालाय या सगळ्यात शिवरायांचा पुतळा उभारण्यात मोठा भ्रष्ठाचार कुणी किती पैसे खाईल ते आता समोर येईल शेकडो करोडांचा भ्रष्टाचार झालाय फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांनी आता आंदोलन करु काय होणार या सगळ्यांनी आता राजीनामा द्यावा मुलुंडच्या माणसाने ५० करोड खाल्ले आयएनएस विक्रांतची फाईल कोर्टाने पुन्हा ओपन केली गृहमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे, तोंडावर थुंकण्यासारखी गोष्ट आहे खुलेआम पोलिसांना यांचे नेते धमकी देतात मालवणात काल जे झालं हे ते गृहखात्यावर थुंकण्यासारखा प्रकार आहे पोलिसांना सरंक्षण दिलं नाही पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला त्यांना शिवीगाळ केली फडणवीसांच्या काळातील लोक पोलिसांवर थुंकले आयएनएस विक्रांत युध्दनौकेच्या नावाखाली भ्रष्टाचार केला ५० करोडचा भ्रष्टाचार केलाय हे कृत्य अधम आणि नीच आहे- राऊत १ तारखेला राज्यभरात आंदोलन सुरु राहणार हे सगळं इंडियन नेवीवर ढकलतायेत नेवीनं बनवलेल्या आतापर्यंतच्या गोष्टी कशा कोसळल्या नाही आताच कसा समुद्रातला पुतळा कोसळला?