Sanjay Raut Delhi : अजित पवार हे अ‍ॅक्सिडेंटल नेते..संजय राऊत यांची सडकून टीका #abpmajha

Continues below advertisement

Sanjay Raut Delhi : अजित पवार हे अ‍ॅक्सिडेंटल नेते..संजय राऊत यांची सडकून टीका #abpmajha

आम्हाला पुराव्या शिवाय तुरुंगात टाकलं होतं..
तेव्हा मी, नवाब मलीक. अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावा नाही असं दादा म्हणाले नाहीत
बीडमधील माफियागीरीच्या तपासाचा फार्स सुरु आहे 
भाजप आपल्या माफिया मित्रपक्षाला सांभाषण्याचा प्रयत्न करतोय
बीडमधील संपुर्ण पोलिस खातं बरखास्त केलं पाहिजे
खडला बीड बाहेर चालवला पाहिजे 
अजित पवार हे हतबल आहेत.. ते नेते नाहीत.. ते एक्सिडेंटल नेते..
बीडमध्ये पोलिस खातं बरखास्त करुन नविन नेमणूका करा
तपास ही धुळफेक आहे
धस बोलतात.. आणि वरुन दट्या आल्यावर ते माघार घेतात
महाराष्ट्राचा मराठी नागरिक म्हणून निर्भीडपणे लढाई सुरु ठेवली पाहिजे

दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद होते.. आणि दादर- गोरखपूर बंद होते..
नकली शिवसेनेनं त्यावर बोलावं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram