Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

Continues below advertisement

Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट 

हेही वाचा : वाढलेल्या वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून (Paris Olympic 2024) विनेश फोगाटला (Vinesh Phogat) अपात्र ठरवण्यात आलं आणि कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न भंगलं. विनेश फोगाटचं प्रकरण ताजं असतानाच, आता पैलवान अंतिम पंघाल (Antim Panghal) अडचणींत सापडली आहे. अंतिमनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 53 किलो वजनी कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. हा तोच वजनी गट आहे, ज्यामधून आधी भारताची धडाकेबाज महिला कुस्तीपटू विनेश फोगाट खेळत होती. आश्चर्याची बाब म्हणजे, एकीकडे विनेश फोगाट अपात्र ठरली आहे, तर दुसरीकडे अंतिम अडचणींत सापडली आहे.   महिला कुस्तीपटू अंतिम आणि तिच्या बहिणीची पॅरिसमधून हकालपट्टी करण्यात येणार आहे. अंतिमने ज्या गावात सामना सुरू होता, तिथून आपलं काही सामाना आणण्यासाठी स्वतःचं अधिकृत ओळखपत्र तिच्या छोट्या बहिणीला दिलं आणि सुरक्षारक्षकांनी तिला पकडलं. अशा परिस्थितीत फ्रेंच अधिकाऱ्यांकडून शिस्तभंगाचा आरोप झाल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अखेर भारतीय कुस्तीपटू अंतिम, तिची लहान बहिण आणि सपोर्ट स्टाफची रवानगी पुन्हा भारतात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram