Sanjay Raut Vs Sanjay Shirsat : शिंदे गट भाजपने पाळलेला खुराडा, राऊतांच्या टीकेवर शिरसाट म्हणाले,...
Continues below advertisement
Sanjay Raut Vs Sanjay Shirsat : शिंदे गट भाजपने पाळलेला खुराडा, राऊतांच्या टीकेवर शिरसाट म्हणाले,...
शिंदे गट हा भाजपने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलीये.. त्यांच्या टीकेला शिवसेना प्रवक्त संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय.. संजय राऊत राजकारणामधील प्रेम चोप्रा आहेत असा टोला त्यांनी लगावलाय.. तर आम्ही कोंबड्या नाही ४० वाघ आहोत असं उत्तर शहाजीबापू पाटील यांनी राऊतांना दिलंय.
Continues below advertisement