Sanjay Raut Vs Nitesh Rane : तीन राज्यात भाजपचा विजय, ईव्हीएमवरून आरोप-प्रत्यारोप
Continues below advertisement
Sanjay Raut Vs Nitesh Rane : तीन राज्यात भाजपचा विजय , ईव्हीएमवरून आरोप-प्रत्यारोप
लोकांच्या मनात लोकशाहीच्या निर्णयाविरोधात संशय असेल तर निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली पाहिजे, चार राज्यात जो निकाल लागला आहे तो ईव्हीएमचा निकाल आहे आणि तो निकाल स्वीकारला पाहिजे, संजय राऊतांचं वक्तव्य.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement