Sanjay Raut : गौतम अदानी आणि भाजप वेगळे नाहीत, राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Continues below advertisement

Sanjay Raut  : गौतम अदानी आणि भाजप वेगळे नाहीत, राऊतांचा भाजपवर हल्लाबोल 
गौतम अदानी आणि भाजप वेगळे नाहीत, एकच आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. मुंबईचं नाव बदलून अदानीनगर करतील अशी टीका त्यांनी केली. आपल्या माणसाला कंत्राट द्यायचं आणि त्याच्याकडून इलेक्टोरल बॉण्ड घ्यायचा हा भाजपचा गोरखधंदा आहे अशी टीका त्यांनी केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram