Sanjay Raut On Congress : काँग्रेसने सोलापूर दक्षिणमधून उमेदवार देणं म्हणजे टायपिंग मिस्टेक : संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut On Congress : काँग्रेसने सोलापूर दक्षिणमधून उमेदवार देणं म्हणजे टायपिंग मिस्टेक : संजय राऊत

काँग्रेस, उबाठ, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष सगळ्यांचे समाधान होईल असं जागावाटप होत आहे  सोलापूर दक्षिणमध्ये उबाठाने उमेदवार दिली आहे.. काँग्रेसने पण उमेदवार जाहीर केला ही टायपिंग मिस्टेक आहे असं मी मानतो अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकतात दिग्रजमधून आमचा उमेदवार लढणार नाही.. माणिकराव ठाकरेंसाठी जागा सोडली आहे परांडामध्ये कन्फुजन आहे.. त्यातून मार्ग निघेल मिरजचे लोकं काँग्रेसचा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे असं झालं तर राज्यात सर्वत्र लागण लागेल..  म्हणून तिघांनी चर्चा करुन निर्णय व्हावा  मुंबईत सर्वात कमी जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला   ऑन अजित पवार मुख्यमंत्री पाटी मुख्यमंत्री पदाचे तीन पेक्षा जास्त चेहरे..    उद्धव ठाकरे सर्वात सक्षम  कुटुंब प्रमुख म्हणून आजही लोक त्यांच्याकडे आदराने पहातात

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram