Sanjay Raut : संजय राऊतांची भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात सीबीआयकडे तक्रार

Continues below advertisement

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात सीबीआयकडे तक्रार. कारखान्यात ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा राऊतांचा आरोप. भाजप आमदार राहुल कुल यांच्या मालकीचा कारखाना.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram