Sanjay Raut : पक्षाला सेनापती हवाच, काँग्रेस अंतर्गत वाद सोडवेल : संजय राऊत
काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाचा प्रश्न अजूनही कायम आहे. राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर सोनिया गांधी यांनी तात्पुरतं अध्यक्षपद घेतलं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला काही सल्ले दिले आहेत.