127th Constitution Amendmentबद्दल महाराष्ट्रातील भाजप खासदार का बोलले नाहीत?: Sanjay Raut यांचा सवाल
१२७ वी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत काल मंजूर झाल्यानंतर आता त्यावरून राजकारण तापू लागलंय. या विधेयकाच्या चर्चेच्यावेळी भाजपच्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ खासदारांनी का सहभाग घेतला नाही? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा दूर करण्याची मागणी भाजप खासदारांनी का केली नाही, असा सवालही राऊत यांनी केलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी....