Sandeep Raut : खिचडी घोटाळा प्रकरणी संदीप राऊत यांची चौकशी होणार
abp majha web team
Updated at:
06 Oct 2023 01:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखिचडी घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांची चौकशी सुरु. आर्थिक गुन्हे शाखेनं संदीप राऊत यांंना बोलावलंय चौकशीसाठी.