Sanjay Raut at Varsha: संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी 'वर्षा'वर दाखल ABP Majha
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील हे आता स्पष्ट झालंय. कारण उद्या संजय राऊत आणि संजय पवार हे दोघेही आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Tags :
Kolhapur District Chief Sanjay Pawar For The Sixth Seat Of Rajya Sabha Shiv Senas Official Candidate