Sanjay Raut And Varsha Gaikwad : प्रकाश आंबेडकरांना आम्ही चार जागांचा प्रस्ताव दिला आहे : संजय राऊत
abp majha web team
Updated at:
17 Mar 2024 03:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut And Varsha Gaikwad : प्रकाश आंबेडकरांना आम्ही चार जागांचा प्रस्ताव दिला आहे : संजय राऊत
प्रकाश आंबेडकरांना आम्ही चार जागांचा प्रस्ताव दिला आहे, अशी मोघम प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलीये. तर सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून ही लढाई लढावी अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिलीये.