Sanjay Raut Vs Uday Samant : मॉरिसला शिंदे गटात येण्याचं आमंत्रण : संजय राऊत ABP Majha

Continues below advertisement

Sanjay Raut Vs Uday Samant : मॉरिसला शिंदे गटात येण्याचं आमंत्रण : संजय राऊत ABP Majha
मॉरिसला शिंदे गटात येण्याचं आमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय तर घोसाळकर यांची हत्या हे ठाकरे गटातलं
गँगवॉर असल्याचा पलटवार उदय सामंतांनी केलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram