PM Narendra Modi Yavatmal Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ दौऱ्यावरुन विरोधकांची टीका
Continues below advertisement
PM Narendra Modi Yavatmal Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ दौऱ्यावरुन विरोधकांची टीका
महाविकास आघाडीची भीती असल्यानं नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात येतायत. ते पोहरादेवीला येतायत, मात्र पोहरादेवी त्यांना प्रसन्न होणार नाही. संजय राऊतांची मोदींच्या यवतमाळ दौऱ्यावर टीका. यवतमाळमधे नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमासाठी वारेमाप खर्च केला जातोय. महिला आमच्यासोबत आहेत हे दाखवण्यासाठी भाजपचा अयशस्वी प्रयत्न केला जातोय. विदर्भ, मराठवाडा या भागातून महिलांना बसेस भरभरून आणलं जातंय. शासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून महिलांना गोळा करून भाजप उगीचच आपली लोकप्रियता दाखवण्याचा प्रयत्न करतंय. तिथे असलेल्या लोकांनी सभेसाठी लावलेल्या खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स लावून मोदींना निषेध दर्शवला आहे.
Continues below advertisement