Sanjay Raut VS Devendra Fadanvis : लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी विरोधक आमने-सामने
Sanjay Raut VS Devendra Fadanvis : लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी विरोधक आमने-सामने
रामटेक विधानसभेची जागा ठाकरे गट लढवणार लोकसभेत रामटेकची जागा काग्रेसाला दिली चांगली योजना सरकारची असते, खाजगी नसतो नागपूरच्य घरात टांकसाळ लावलीय विदर्भात जास्तीत जास्त जागा येतील सर्व भ्रष्टाचारी लोकांना सरकारमध्ये घेतलय आम्ही कोणत्याही योजनेत घोळ घालण्याचा प्रयत्न करणार नाही कारण ही योजना चांगली आहे