Sanjay Raut Vs Nana Patole : चाटुगिरी, चोंबडेगिरी...राऊत विरुद्ध पटोले एकमेकांविरुद्ध आक्रमक

Continues below advertisement

Sanjay Raut Vs Nana Patole : चाटुगिरी, चोंबडेगिरी...राऊत विरुद्ध पटोले एकमेकांविरुद्ध आक्रमक

 मविआतले नेत्यांचं आता एकमेकांवर शाब्दिक घमासान सुरु आहे... याआधी नाव न घेता अजित पवारांनी संजय राऊतांना राष्ट्रवादी पक्षातल्या अंतर्गत मुद्द्यांवर बोलू नये असा सल्ला दिला होता... त्यानंतर राऊतांनीही दादांना शिवसेनेच्या फुटीच्या वेळी केलेल्या वक्तव्यांची आठवण करुन दिली होती... ती ठिणगी शमते न शमते तोच आता पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर नाना पटोले आणि संजय राऊतांनी एकमेकांवर जहरी टीका केलीए.... संजय राऊतांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अतंर्गत विषयांवर चोंबडेगिरी करु नये असा इशारा पटोलेंनी दिलाय... तर पटोले सारख्यांना गांभीर्यानं घेऊ नये असा पलटवार राऊतांनी केलाय... त्यामुळे मविआची एकीची वज्रमूठ ढिली पडली आहे का? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात विचारला जातोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram