Sanjay Raut : जेवढं भुंकायचं तेवढं भुंका, मंगळवारी शिवसेना उत्तर देणार : संजय राऊत ABP Majha
जेवढं भुंकायचं तेवढं भुंका, मंगळवारी शिवसेना उत्तर देणार असं संजय राऊत म्हणतात. 15 February ला शिवसेना भवनात पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेनेच्या परिषदेनंतर महाविकास आघाडीची देखील परिषद होणार आहे.