Sanjay Rathod At Delhi : संजय राठोड अमित शाहांची भेट घेण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
06 Jun 2023 05:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्री संजय राठोड यांचा दोन दिवस दिल्ली दौरा . संजय राठोड अमित शाहांची भेट घेण्याची शक्यता , मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना संजय राठोड दिल्लीत आल्याने राजकीय चर्चांना उधाण