Sanjay Rathod Vs Chitra Wagh Special Report :संजय राठोड यांना मंत्रिपद, मात्र चित्रा वाघ यांची चर्चा
Sanjay Rathod Vs Chitra Wagh Special Report : आज राज्यातच्या 18 मंत्र्यांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली... मात्र या शपथविधीची जेवढी चर्चा झाली नाही तेवढी चर्चा भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या विधानाची झाली..संजय राठोड मंत्री झाले तरी त्यांच्या विरोधातला लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार चित्रा वाघ यांनी व्यक्त केलाय... काय आहे प्रकरण पाहुयात..
Tags :
Maharashtra News Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Chitra Wagh Special Report Sanjay Rathod Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv