संजय राठोड यांना वाचवण्याचा प्रयत्न, राठोडांबद्दल पोलिसांनी भूमिका स्पष्ट करावी : चित्रा वाघ

Continues below advertisement

महाराष्ट्राचे माजी वनमंत्री संजय राठोड यांना काही महिन्यांपूर्वी राजीनामा द्यावा लागला होता, त्याचं कारण होतं बीडमधील एका तरुणीची आत्महत्या, मात्र आता या प्रकरणाने एक वेगळं वळण घेतलं आहे. मुलीच्या मृत्यूबाबत आता कोणतीही संका नसल्याचं वक्तव्य मुलीच्या कुटुंबाने केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram