Sanjay Rathod : यवतमाळ वाशिमचा तिढा; संजय राठोड यांना तातडीने मुंबईत बोलावलं
abp majha web team
Updated at:
02 Apr 2024 09:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Rathod : यवतमाळ वाशिमचा तिढा; संजय राठोड यांना तातडीने मुंबईत बोलावलं यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीचा तिढा अजूनही कायम आहे. संजय राठोड यांना तडकाफडकी मुंबईला बोलावलंय. राठोड मुंबईसाठी रवाना झालेत. आज रात्री उमेदवारी बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. उमेदवारी मिळावी म्हणून खासदार भावना गवळी मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्र्यांशी त्यांनी आज चर्चा केली. त्यानंतर संजय राठोडांना बोलावण्यात आलंय.