Nagpur : अब्दुल सत्तारांनंतर संजय राठोड यांच्यावरही गायरान जमीन घोटाळ्याचे आरोप, अडचणीत वाढ

Continues below advertisement

सत्तारांनंतर संजय राठोड यांच्यावरही गायरान जमिन घोटाळ्याचे आरोप, वाशिम जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात संजय राठोड यांचंही नाव, मंगरुळपीर गावातल्या सावरगावात गायरानची जमिन खासगी व्यक्तिला दिल्याचं प्रकरण

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram