Manmad Bazar Samiti : मनमाड बाजार समिती सभापतीपदी संजय पवार
abp majha web team
Updated at:
19 May 2023 04:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे माजी आमदार संजय पवार यांची तर उपसभापतीपदी कैलास भाबड यांची बिनविरोध निवड झाली..बाजार समितीच्या कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली..सभापती पदासाठी ३ तर उपसभापती पदासाठी २ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले, पैकी सभापती पदाचे २ अर्ज, तर उपसभापती पदाचा १ अर्ज माघार झाल्याने सभापती पदासाठी संजय पवार, तर उपसभापती पदासाठी कैलास भाबड यांच्या बिनविरोध निवड झाली ..या निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडत, ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला.