ABP News

Sanjay Pawar Banner : गिरीष महाजन यांच्या शुभेच्छांच्या बॅनरवर अजित पवार, शरद पवारांचे फोटो

Continues below advertisement

Sanjay Pawar Banner : गिरीष महाजन यांच्या शुभेच्छांच्या बॅनरवर अजित पवार, शरद पवारांचे फोटो

राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांचा आज वाढ दिवस आहे या वाढ दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्षात  बंडखोरी करत जिल्हा बँक अध्यक्ष बनलेल्या संजय पवार यांनी एका दैनिकात महाजन यांना शुभेच्छा जाहिरात देताना गिरीश महाजन यांच्या सह अजित पवार,शरद पवार आणि मोदी यांचे फोटोही जाहिराती मध्ये वापरल्याने संजय पवार यांनी केलेली ही जाहिरात राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. बाजार समिती निवडणुकीत ही संजय पवार यांनी भाजप शिंदे गटाच्या प्यानेल सोबत राहून निवडणुकी लढविली होती यावेळी ही त्यांनी शरद पवार यांचा फोटो असलेले पॉम्लेत जनतेत वितरीत केले होते. त्या वेळी ही राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा रंगली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram