Sanjay Nirupam : 20 वर्षांनंतर संजय निरुपम शिवसेनेत घरवापसी करणार, 3 मे रोजी शिंदे गटात प्रवेश
Continues below advertisement
Sanjay Nirupam : 20 वर्षांनंतर संजय निरुपम शिवसेनेत घरवापसी करणार, 3 मे रोजी शिंदे गटात प्रवेश
संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, पुढे काय करायचं यावर विस्तृत चर्चा झाली. परवा 3 ते 4 वाजता शिवसेना पक्षात प्रवेश करणार, पुढील माहिती तुम्हाला पक्षाकडून भेटेल, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट आणि चर्चा झाल्यानंतर संजय निरुपम यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे.
Continues below advertisement