Sanjay Nirupam : काँग्रेसमध्ये सेक्युलर विचारधारेचा अतिरेक - संजय निरूपम
abp majha web team
Updated at:
02 Apr 2024 08:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Nirupam : काँग्रेसमध्ये सेक्युलर विचारधारेचा अतिरेक - संजय निरूपम मुंबईत पाचही जागांवर ठाकरेंचे उमेदवार पराभूत होणार, माझा कट्ट्यावर संजय निरुपम यांचा दावा तर संजय राऊतांनी शिवसेना, राष्ट्रवादी संपवली आता काँग्रेसही संपवतायत, निरुपम यांची राऊतांसह ठाकरेंवर टीका