
Sanjay Nirupam : अमोल किर्तीकरांना दिलेल्या उमेदवारीवरून संजय निरूपम नाराज
Continues below advertisement
Sanjay Nirupam : अमोल किर्तीकरांना दिलेल्या उमेदवारीवरून संजय निरूपम नाराज काँग्रेसनेते संजय निरुपम यांच्याकडून अमोल किर्तीकरांच्या उमेदवारीवर अक्षेप, खिचडी घोटाळ्याचे आरोप असलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार का, निरुपम यांचा सवाल
Continues below advertisement