Sanjay Mandlik : शिवसेनेला 23 जागा मिळाव्या; धनुष्यबाण चिन्हावरच लोकसभा लढणार -संजय मंडलिक

Continues below advertisement

Sanjay Mandlik : शिवसेनेला 23 जागा मिळाव्या; धनुष्यबाण चिन्हावरच लोकसभा लढणार -संजय मंडलिक  शिवसेनेच्या 13 खासदारांनी शिंदे गटाला पाठींबा दिला  त्यामुळे आम्हाला एकूण 23 जागा मिळाव्या अशी मागणी केली आहे  आम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढणार आहोत  भाजपच्या चिन्हावर लढवले जाणार हे माध्यमातून पुढे आणलं जातं  आम्ही भेटत नाही, चिन्ह बदलायला सांगितलं गेले या केवळ अफवा आहेत  शिवसेनेचे विद्यमान खासदार आहे त्या ठिकाणी लढतील  उलट 23 जागांची मागणी करण्यात आली आहे  उद्धव ठाकरे यांच्याकडून आम्हाला निधी देण्यात आला नाही  उलट दोन्ही काँग्रेसला जास्त निधी देण्यात येत होता  त्यामुळे आमची उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाराजी वाढत गेली  आम्ही शिंदे साहेबांना बॅकलॉग भरून काढणार का असं विचारून सोबत गेलो  त्यानुसार मोठ्या प्रमाणात निधी शिंदे साहेब यांनी दिला आहे  5 वर्षात काय केलं हे सांगायला मी मतदार संघात  दौरा करत आहे  शाहू महाराज यांना नेहमी वडिलांच्या समान मानतो  आम्ही नेहमी आदर केला आहे  मात्र निवडणुकीत समोर कोण आहे हे मी पाहिलं नाही  अमित शाह यांना आता नाही तर पक्ष प्रवेश केला त्यावेळी भेटलो होतो  शिंदे साहेब आमच्या पक्षाचे सक्षम नेते आहेत त्यामुळे सध्या अमित शाह यांना भेटलो नाही  2009 सालची निवडणूक शरद पवार विरुद्ध कोल्हापूरची जनता अशी निवडणूक झाली होती  त्यावेळी तरुणांना संधी म्हणून शरद पवार यांनी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांना डावलले होते  आताच्या निवडणुकीत देखील कोल्हापूरकर आमच्या बाजूनं उभा राहतील

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram