Sanjay Jadhav : जे मायबापाला 5-5 वर्षे भेटत नाहीत ते मतदारांना काय भेटणार ? - संजय जाधव
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 10:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Jadhav : जे मायबापाला 5-5 वर्षे भेटत नाहीत ते मतदारांना काय भेटणार ? - संजय जाधव जो आई-वडिलांना पाच-पाच वर्ष भेटत नाही तो मतदारांना काय भेटणार? परभणीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांची महादेव जानकर अन भाजप वर टीका. भाजप जाती जातीत, धर्मात,माणसा- माणसात भांडण लावत असल्याचाही केला आरोप.