Sanjay Gaikwad Viral Video : संजय गायकवाड यांची अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
Continues below advertisement
सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी ९५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई असल्याचं वक्तव्य केलं होतं.... त्यावरून वादाचं वादळ उठलेलं असताना आता त्यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय... त्यात त्यांच्या वक्तव्याबद्दल जाब विचारणाऱ्या अधिकाऱ्याला त्यांनी शिवागाळ केलीय... एवढंच नव्हे तर कर्मचारी भ्रष्ट असल्याच्या वक्तव्यावर आमदार संजय गायकवाड ठाम राहिलेत......या कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय संभाषण आहे.
Continues below advertisement
Tags :
MLA Statement Govt Employees Sanjay Gaikwad Ruling Party Alleged Audio 95 Percent Haram Income Controversy Storm Clip Viral