Akola जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा : केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रेंचा विश्वास | ABP Majha
Continues below advertisement
अकोल्याचे खासदार आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही जिल्हा परिषदेसाठी आज मतदान केलं. अकोल्यातील पळसोबडे य़ा त्यांच्या मूळगावी धोत्रेंनी मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी धोत्रे यांनी अकोला जिल्हा परिषदेवर भाजपच विजय मिळवणार असा दावा केलाय.
Continues below advertisement